नवी दिल्लीः शाओमीकडून खूप सारे नवीन टेक प्रोडक्ट लाँच करण्यात येतात. आता कंपनी इनोव्हेशन्समध्ये काही मागे नाही. शाओमीने आधीच इनोवेटिक प्रोडक्ट्स आणले आहे. आता पुन्हा एकदा क्राईडफंडिंग करीत आहे. शाओमी नवीन फोनसाठी आता क्राउडफंडिंग करीत आहे. या फोनला खास मुलांसाठी डिझाईन करण्यात आले आहे.

वाचाः

नवीन डिव्हाईस केवळ कंपनीच्या होम मार्केट चायनामध्ये उपलब्ध आहे. तसेच याला शाओमीच्या Youpin प्लॅटफॉर्मवरून खरेदी केले जावू शकते. मुलांसाठी बनवण्यात आलेल्या या फोनची किंमत ३९९ युआन (जवळपास ४ हजार २५० रुपये) या AI Phone ला दोन रंगात पिंक आणि व्हाईटमध्ये खरेदी केले जावू शकते. ऑनलाइन ऑर्डरवरून याला खरेदी करता येते.

वाचाः

स्मार्ट फीचर्स मिळतात
मुलांसाठी बनवण्यात आलेला हा फोन ट्रेडिशनल फोनसारखाच वाटतो. हा फोन एकदा कोणत्याही व्हिडिओ गेम सारखा दिसतो. परंतु, याचा अर्थ असा नाही की त्या फोनमध्ये स्मार्ट फीचर्स मिळत नाही. हे डिव्हाईस खास मुलांसाठी बनवण्यात आले असले तरी यात लेटेस्ट स्मार्टफोन फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः

असे आहे वैशिष्ट्ये
या फोनमधील डिस्प्लेत 240×240 पिक्सल्स रेजॉलूशन देण्यात आले आहे. यात जीपीएस, वाय-फाय आणि ब्लूटूथ 4.2 सपोर्ट दिला आहे. अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम मधील फोनमध्ये 1,150mAh बॅटरी दिली आहे. तसेच फोनमध्ये 4G eSIM चा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये मेसेजिंग आणि अलार्म शिवाय अनेक बेसिक फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here