Trump account reappears on Twitter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रक्षोभक ट्विटमुळे जानेवारी 2021 मध्ये ट्विटरवर (Twitter) बंदी घालण्यात आली होती. मात्र एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरचे नवे मालक झाल्यापासून ट्विटरमध्ये नवे बदल होताना दिसत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवरील अकाऊंट पुनर्संचयित म्हणजेच रिस्टोअर करण्यात येणार की नाही? याबद्दल चर्चा होती. यानंतर मस्कने एक सर्वेक्षण देखील सुरू केले होते, ज्यामध्ये ते ट्विटर यूजर्स विचारत होते की, ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करावे की नाही? मात्र एएफपीच्या वृत्तानुसार ट्विटरवर ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा दिसून आले आहे.

 

Reels

 

 

 

 

 

 

 technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here