Amazon Offers : जर तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि आणि खरेदी करताना बचत करण्याचा तर, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. iQOO क्वेस्ट डेज सेल आजपासून लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू होत आहे. आजपासून सुरु झालेला हा सेल २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान iQOO कंपनीचे 5G स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी असेल. महत्वाचे म्हणजे, चायनीज ब्रँड iQOO बाजारात प्रीमियम स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ओळखला जातो, जो सेल दरम्यान २४,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी ग्राहकांना देत आहेत. विशेष बँक ऑफरसह, डिव्हाइस अगदी कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. HDFC बँक कार्ड आणि EMI व्यवहारांवर ७००० रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जात आहे. लिस्टमध्ये iQOO Z6 Lite 5G, iQOO Z6 44W, iQOO Z6 Pro 5G, सारख्या फोन्सचा समावेश आहे.

iQOO 9 SE 5G

iqoo-9-se-5g

iQOO 95G: शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेट आणि 48MP गिम्बल स्टॅबिलायझेशनसह iQOO 9 5G सेलमध्ये ४९,९९० रुपयांऐवजी ३८,९९० रुपयांना खरेदी करता येईल. HDFC कार्डधारकांना त्यावर ४००० रुपयांची झटपट सूट मिळत आहे.

iQOO 9 SE 5G: १२० Hz AMOLED डिस्प्ले आणि Snapdragon 888 प्रोसेसर असलेला हा फोन ३९,९९० रुपयांऐवजी २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. HDFC बँक कार्डसह, त्यावर ४००० रुपयांपर्यंत सूट मिळते. नवीन फोन खरेदी करायचा असल्यास iQOO 9 SE 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा : फोन हरविल्यास Bank आणि Mobile डिटेल्स ‘असे’ ठेवा सेफ, अन्यथा होतील गंभीर परिणाम

iQoo 9T 5G

iqoo-9t-5g

iQOO 9T 5G: सर्वोत्तम कॅमेरा असलेला iQOO 9T 5G फोन Snapdragon 8+ Gen 1 आणि V1 चिप सह येतो आणि तुम्हाला फोन ५४,९९९ रुपयांऐवजी ४५,९९९ रुपयां मध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्ड्सवर ४००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे.

iQOO 9 Pro 5G: Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 50MP GNS Gimbal कॅमेरा फोनमध्ये उपलब्ध आहेत. सेलमध्ये iQOO 9 Pro 5G ६४,९९० रुपयांऐवजी ५०,९९० रुपयांना खरेदी करता येईल. HDFC बँक कार्ड युजर्सना या फोनवर ७००० रुपयांची इन्संट सूट मिळेल.

वाचा: Netflix आणि Hotstar फ्रीमध्ये ऑफर करणारे Jio चे सुपरहिट प्लान्स ,सोबत अनलिमिटेड डेटा सारखे बेनिफिट्स

iQOO Neo 6 5G

iqoo-neo-6-5g

iQOO neo 6 5G: Amazon वर सर्वोत्तम ४.४ रेटिंग असलेला iQOO Neo 6 5G ३४,९९९ रुपयांऐवजी २६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. एचडीएफसी बँकेच्या कार्डाने त्यावर ३,००० रुपयांची सूट दिली जात आहे.

iQOO Z6 5G: १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत शक्तिशाली iQOO Z6 5G फोन खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. iQOO Z6 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, या फोनमध्ये १२० Hz डिस्प्ले देखील आहे. फोन १९,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीऐवजी १४,४९९ रुपयांना खरेदी करता येईल.

वाचा: QR Code स्कॅन करताना राहा अलर्ट, लहान चूक सुद्धा रिकामे करू शकते बँक अकाउंट

iQOO Z6 Pro 5G

iqoo-z6-pro-5g

iQOO Z6 Pro 5G : iQOO Z6 Pro 5G फोनला स्नॅपड्रॅगन 778G + चिपसेटसह 66 W फ्लॅशचार्ज तंत्रज्ञान देण्यात आले आहे. सेलमधून तुम्ही iQOO Z6 Pro 5G २७,९९० रुपयांऐवजी १९,९९० रुपयांना खरेदी करू शकता. या डीलमध्ये मोठी बचत होऊ शकते.

iQOO Z6 44W : ४४ W फास्ट चार्जिंग, FHD + AMOLED डिस्प्ले आणि इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला iQOO Z6 44W फोन सेलमध्ये १९,९९९ रुपयांऐवजी १२,४९९ रुपयांना खरेदी करता येईल.

iQOO Z6 Lite 5G

iqoo-z6-lite-5g

iQOO Z6 Lite 5G: iQOO Z6 Lite 5G सेलमध्ये १५,९९९ ऐवजी १२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. HDFC बँकेचे कार्ड वापरून यावर १००० रुपयांची इन्स्टंट सूट उपलब्ध आहे. या फोनमध्ये जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिपसेट वापरण्यात आला आहे. या चिपसेटसह, फोनला 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज मिळते. फोनचा डिस्प्ले १२०Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

वाचा: जबरदस्त प्रोसेसर, बेस्ट कॅमेरा आणि मजबूत बॅटरीचे कॉम्बिनेशन आहेत हे 5G Smartphones, किंमत नाही जास्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here