Croma Cyber Monday Sale: टाटा ग्रुपच्या मालकीची कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स स्टोर क्रोमा निवडक प्रोडक्टवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. Croma Cyber Monday Sale अखेर भारतात सुरू झाला आहे. HDFC बँक कार्ड यूजर्सला या सेलमध्ये शॉपिंग केल्यानंतर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. या शिवाय, क्रोमा सायबर मंड सेल मध्ये १ लाखांहून जास्त शॉपिंग केल्यानंतर ५ हजार रुपयाची सूट मिळणार आहे. सायबर मंडे सेल दरम्यान क्रोमा स्टोरवरून अनेक सर्व प्रोडक्ट जसे, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, ईयरफोन आदी गॅझेट्सवर डिस्काउंटवर डील मिळत आहे. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत प्रोडक्ट्स खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Cyber Monday Sale मध्ये मिळत असलेल्या टॉप १० ऑफर्स संबंधी जाणून घ्या.

​Samsung Galaxy S20 FE 5G

samsung-galaxy-s20-fe-5g

Samsung Galaxy S20 FE 5G

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G स्मार्टफोन सायबर मंड सेल मध्ये ३२ हजार ९९० रुपयाच्या किंमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. सॅमसंगचा हा फोन आयपी रेटिंग आणि वायरलेस चार्जिंग सारख्या फीचर्स सोबत येतो. या हँडसेटमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत येतो.

HP 15s-eq1559AU

HP 15s-eq1559AU लॅपटॉपमध्ये AMD Athlon Silver प्रोसेसर मिळतो. या लॅपटॉपला २७ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. या बजेट लॅपटॉपमध्ये विंडोज ११ सोबत ८ जीबी रॅम व ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे.

वाचाः ५ डिसेंबरला निवडणूक, त्याआधीच 5G नेटवर्क मिळवणारे गुजरात बनले देशातील पहिले राज्य

​AirPods Pro

airpods-pro

AirPods Pro

AirPods Pro ला क्रोमा सायबर मंडे सेल मध्ये १८ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या प्रीमियम इन ईयर स्टाइल वायरलेस ईयरफोन मध्ये वायरलेस चार्जिंग, आयपी रेटिंग सारख्या फीचर्स सोबत येते. नॉइज कँसिलेशन सोबत येणारा जगातील चांगल्या TWS-हेडफोन पैकी एक आहे.

Lenovo K10 Tab

लेनोवाच्या या बजेट टॅबलेटला Croma cyber Monday Sale मध्ये १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हे त्या लोकांसाठी चांगला आहे. ज्यांना एक चांगला टॅबलेटचा ऑप्शन हवा आहे. कमी किंमतीत टॅब हवा आहे. लेनोवा के १० टॅब मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. लेनोवाच्या या टॅबलेटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे.

वाचाः एकदा चार्जिंग करा अन् निश्चित राहा, 6000mAh Battery चे टॉप ३ ऑप्शन

​Apple Watch SE

apple-watch-se

Apple Watch SE

नवीन Apple Watch SE ला Croma Cyber Monday Sale मध्ये २५ हजार ९९४ रुयपात खरेदी करण्याची संधी आहे. नवीन Apple Watch SE जुना आयफोन आणि लेटेस्ट iPhone 14 Series सोबत काम करते.

ASUS TUF FA506IHRB-HN079W

जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर आसुसचा या ब्रँड न्यू लॅपटॉप ला तुम्ही खरेदी करू शकता. नवीन ASUS TUF FA506IHRB-HN079W गेमिंग लॅपटॉप मध्ये Ryzen 5 प्रोसेसर दिले आहे. हा लॅपटॉप NVIDIA GeForce GTX 1650 ग्राफिक्स कार्ड सोबत येतो. या लॅपटॉपवर ५ हजार रुपयाचा इंस्टेंट कॅशबॅक मिळत आहे. याला ५२ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो.

वाचाः वनप्लसची धमाकेदार ऑफर, १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही

​SAMSUNG HW-A450/TL

samsung-hw-a450/tl

SAMSUNG HW-A450/TL

SAMSUNG HW-A450/TL साउंडबारला क्रोमा सायबर मंडे सेल मध्ये १५ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. हा साउंडबार 300W पर्यंत ऑडियो आउटपूट ऑफर करतो. यात बेस बूस्ट आणि रिमोट कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात.

Zebronics Yoga 4

Zebronics Yoga 4 नेकबँड स्टाइल वायरलेस ईयरफोनला ४२० रुपयात खरेदी करू शकता. हे नेकबँड ब्लूटूथ ५.२ कनेक्टिविटी आणि व्हाइस असिस्टेंट सपोर्ट सोबत येतो. झेब्रोनिक्सच्या दाव्यानुसार, यात २२ ची बॅटरी लाइफ सिंगल चार्जमध्ये मिळते.

वाचाः मित्र-मैत्रिणी सतत फोनमध्ये डोकावत असतात ? लॉक करा फोनमधील Apps

​Apple MacBook Air 2020

apple-macbook-air-2020

Apple MacBook Air 2020

Croma Cyber Monday सेल मध्ये मॅकबुक एअर २०२० मध्ये सिलिकॉन M1 प्रोसेसर दिले आहे. या टॅबलेट मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. Apple MacBook Air 2020 ला सेलमध्ये ८७ हजार ०९० रुपयात खरेदी करू शकता.

Samsung Galaxy A7 Lite 4G

सॅमसंग गॅलेक्सी एस ७ लाइटल क्रोमा सायबर मंडे सेल मध्ये १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हे टॅबलेट ४जी क्षमते सोबत येते.

वाचाः या ऑफरचा धुमाकूळ ! MRP पेक्षा २५ हजारांनी स्वस्त मिळतोय iPhone

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here