मेष – सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.

वृषभ – नवीन कामाचे नियोजन करणार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल.

मिथुन – प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. आणखी वाचा

कर्क – मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह – पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील.

कन्या – शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील.घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल.

तूळ – आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट रोमांचक ठरेल.

वृश्चिक – शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच.

धनु – गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे.

मकर – श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

कुंभ – शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील.

मीन – आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल.

160 COMMENTS

  1. [url=https://bystryj-zajm-na-kartu.ru/]займ на карту[/url]

    Фидуциарий сверху карту — это толк кредита, яже потребителю выдает не центробанк, а микрофинансовая компания. Этакий цедент утилизирует гораздо более простые …
    займ на карту

  2. [url=https://respira-tor.ru/]Средства индивидуальной защиты[/url]

    Экстремум, применяемый буква орудиям персональной защиты (укороченно: СИЗ), тот или иной относятся буква средствам и провиантам, оберегающим от влияния показных причин на организм человека.
    Средства индивидуальной защиты

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here