नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगल प्ले स्टोअरवर एक बनावट अ‍ॅप अस्तित्वात आहे, जे की सॅमसंग च्या १ कोटीपेक्षा जास्त मोबाइलमध्ये चुकून डाउनलोड झाले आहे. स्मार्टफोन वापरणारे सामान्यत: गुगल प्ले स्टोअर वरून अ‍ॅप डाउनलोड करत असतात. गूगल प्ले स्टोअरवर हजारो अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, पण त्यात काही अ‍ॅप असेही आहेत जे की तुमच्या फोनमध्ये येऊन तुमचा डेटा आणि बँकेचा तपशील चोरू शकतात.

जाणूनबुजून असे काही बनावट अ‍ॅप आपल्या फोनमध्ये डाउनलोड केले जातात. हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमधील स्टोअर डेटा चोरी करतो आणि सायबर तज्ञाकडे देतो. यामुळे आपल्या बँकेची संपूर्ण माहिती सायबर क्राइम तज्ञाकडे पोहोचू शकते, ज्यामुळे आपले पैसे चोरी होऊ शकतात.

339 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here