नव्वदच्या दशकात मालगुडी डेज ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेत चिमुकल्या स्वामीची भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेत स्वामीच्या भूमिकेत आपल्याला मंजुनाथ नायकरला पाहायला मिळाले होते. मालिकेप्रमाणेच मंजुनाथ अग्निपथ या चित्रपटात झळकला होता. या प्रसिद्ध चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती तसेच त्याने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. पण आता मंजुनाथ अभिनयक्षेत्रापासून दूर असून एका वेगळ्याच क्षेत्रात त्याने त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.

181 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here